नाशिकमधील विश्वासार्ह IVF सेंटर

नाशिकमधील IVF सेंटर,
जिथे उपचाराआधी तुमची
परिस्थिती समजून घेतली जाते.

कदाचित तुम्ही अनेक डॉक्टरांना भेटला असाल. अनेक टेस्ट केल्या असतील. वेगवेगळे उपचार आणि अनेक आश्वासनंही ऐकली असतील.

पण आता तुम्हाला गरज आहे ती आणखी एका आश्वासनाची नाही — तर तुमचे रिपोर्ट्स समजून घेऊन, तुमच्यासाठी योग्य उपचार कोणते हे प्रामाणिकपणे सांगणाऱ्या IVF तज्ज्ञाची.

IVFCare मध्ये प्रत्येक जोडप्याची परिस्थिती वेगळी समजून उपचारांचा योग्य मार्ग ठरवला जातो.

१५+ वर्षांचा अनुभव
३०,०००+ IVF गर्भधारणा
५,०००+ यशस्वी कुटुंबं

उपचाराचा निर्णय घेताना खर्च आणि यशाची चिंता होणं स्वाभाविक आहे.

म्हणूनच IVFCare मध्ये निवडक जोडप्यांसाठी विशेष IVF Programs उपलब्ध आहेत.

50% Money Back IVF Program

पात्र जोडप्यांसाठी तयार केलेला विशेष IVF Program.

ठरलेल्या अटींनुसार IVF उपचार यशस्वी न झाल्यास पॅकेजच्या ५०% रकमेचा परतावा मिळू शकतो.

ही Discount Scheme नाही.

हा IVF उपचाराचा निर्णय अधिक विश्वासाने घेण्यासाठी तयार केलेला विशेष Program आहे.

3 Cycle IVF Program

प्रत्येक IVF Cycle नंतर तुमच्या शरीराचा आणि उपचारांना मिळालेल्या प्रतिसादाचा अभ्यास केला जातो.

त्या माहितीच्या आधारे पुढील Cycle मधील उपचार अधिक अचूकपणे नियोजित केले जातात.

  • पहिल्या Cycle मधून शिकणे.
  • पुढील Cycle अधिक अचूक करणे.
  • आणि यशाची शक्यता वाढवण्याचा प्रयत्न करणे.

तुमच्यासाठी कोणता Program योग्य आहे?

तुमचे वय, रिपोर्ट्स आणि Fertility History पाहिल्यानंतर आमचे तज्ज्ञ तुम्हाला योग्य पर्याय समजावून सांगतील.

माझी पात्रता जाणून घ्या
IVFCare Team - Expert Fertility Specialists in Nashik
१५+ वर्षांचा
अनुभव

अनेक उपचार करूनही गर्भधारणा होत नाहीये?

काही Fertility Cases ना फक्त IVF नाही, तर योग्य कारण शोधणाऱ्या अनुभवी टीमची गरज असते.

डॉ. रणजित जोशी (MRCOG, London) आणि ६ Fertility तज्ज्ञांची टीम गुंतागुंतीच्या Infertility Cases चे सखोल मूल्यमापन करते.

तुम्हाला खालीलपैकी कोणती परिस्थिती जाणवते का?

  • सर्व Reports Normal असूनही गर्भधारणा होत नाही
  • दोन किंवा अधिक IUI Cycles अपयशी झाले आहेत
  • यापूर्वी IVF Cycle अपयशी झाला आहे
  • वारंवार गर्भपात होत आहेत
  • Endometriosis ची समस्या आहे
  • Ovarian Reserve कमी आहे
  • Infertility चे नेमके कारण समजत नाहीये
अशा परिस्थितीत पुन्हा तोच उपचार करण्यापेक्षा तुमची Case नव्याने समजून घेणं महत्त्वाचं असू शकतं.

IVFCare मध्ये Advanced Embryology Lab, PGT आणि आधुनिक Fertility Treatment Technology च्या मदतीने प्रत्येक Case साठी वैयक्तिक Treatment Plan तयार केला जातो.

तुमचे जुने Reports घेऊन या.

आमचे Fertility Experts तुमची Case समजून घेतील आणि पुढचा योग्य मार्ग स्पष्ट करतील.

IVF तज्ज्ञांची भेट बुक करा

तुमच्या मनातील महत्त्वाचे प्रश्न

IVF मधील बहुतांश प्रक्रिया सहज सहन करता येण्यासारख्या असतात. Egg Retrieval प्रक्रिया भूल देऊन केली जाते, त्यामुळे प्रक्रियेदरम्यान वेदना जाणवत नाहीत.
प्रत्येक जोडप्याची Fertility Condition वेगळी असते. वय, Egg Reserve, Sperm Quality, Embryo Development आणि मागील Treatment History यावर Cycles ची संख्या अवलंबून असते.

म्हणूनच Treatment सुरू करण्यापूर्वी तुमची Case समजून घेणं महत्त्वाचं आहे.

कदाचित तुम्ही खूप काळ वाट पाहिली आहे.

अनेक Reports. अनेक Treatments. अनेक प्रश्न.

आता आणखी एका आश्वासनाची नाही — तर तुमची परिस्थिती समजून घेणाऱ्या IVF तज्ज्ञासोबत एका प्रामाणिक संवादाची गरज आहे.

तुमचे Reports घेऊन या.
तुमची Case आम्हाला समजून घेऊ द्या.